Tuesday, September 02, 2025 01:43:44 AM
मुंबई विद्यापीठांच्या शैक्षणिक विभागांमधील 3 आणि 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीची अंतिम मुदत 2025-2026 या शैक्षणिक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे.
Ishwari Kuge
2025-05-24 08:05:55
वाढी शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या पाचव्या सत्राची परीक्षा सुरू असताना, जुन्या अभ्यासक्रमानुसारची प्रश्नपत्रिका देण्यात आली. विद्यार्थी शांतपणे पेपर सोडवत असताना अचानक अर्ध्या तासानंतर ही चूक लक्षात आली.
2025-04-08 16:38:28
मुंबई विद्यापीठाने सादर केलेला अर्थसंकल्प सध्या वादात सापडला आहे.
Apeksha Bhandare
2025-03-28 17:50:34
मुंबई विद्यापीठ हे भारतातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असून, दरवर्षी हजारो विद्यार्थी येथे पदवी प्राप्त करतात. मात्र, अशा लहानशा पण गंभीर चुकीमुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली आहे.
Samruddhi Sawant
2025-03-07 09:30:18
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या भिंतीचा भाग कोसळल्याची घटना घडली.
2025-02-02 19:44:04
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने विजयाचा मिळवला आहे.
2024-09-27 21:57:43
गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही युवासेनेने सिनेटवरील आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं दिसून येतंय.
2024-09-27 19:47:28
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची (सिनेटची) निवडणूक मंगळवार २४ सप्टेंबर २०२४ रोजी होत आहे. अधिसभेच्या दहा जागांसाठी (नोंदणीकृत पदवीधरांच्या जागा) २८ उमेदवार रिंगणात आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-09-24 08:02:55
मुंबई विद्यापीठ अधिसभा म्हणजेच सिनेट पदवीधर प्रवर्गाची निवडणूक घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Aditi Tarde
2024-09-21 17:25:56
मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत.
Gaurav Gamre
2024-09-02 17:54:40
दिन
घन्टा
मिनेट